*अखिल पुणे भावसार समाज,पुणे* आयोजित *२६ वा वधू-वर , पालक परिचय मेळावा* रविवार दि.१९ जानेवारी २०२० -----bhawsar today news paper
👫🚩👫🚩👫🚩👫🚩👫
*अखिल पुणे भावसार समाज,पुणे*
आयोजित
*२६ वा वधू-वर , पालक परिचय मेळावा*
रविवार दि.१९ जानेवारी २०२०
वेळ - सकाळी ९ ते सायंकाळी ५
स्थळ - *शिवशंकर सभागृह* सर्वे नं. ६९८/१ फायनल प्लॉट क्र. ४१७ महर्षीनगर,पायगुडेबाग पुणे - ४११०३७
*आयोजक*
अखिल पुणे भावसार समाज, सर्व ज्ञाती संस्था ,
महिला मंडळ व सर्व क्रियाशील ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते
आपणास कळविण्यात येते की, सालाबादप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा अखिल पुणे भावसार समाज व वधू-वर समिती तर्फे भावसार समाजातील उप वधू-वर मेळावा घेण्याचे ठरविले आहे.
नाव नोंदणी / स्मरणिका / जाहिरात शुल्क पाठविण्यासाठी बँक माहिती
नाव - अखिल पुणे भावसार समाज
बँक - युनियन बँक
शाखा - भवानी पेठ ,पारवानी इस्टेट
*बचत खाते क्रमांक -* 381402010008287
IFSE Code - UBIN0538141
*आर टी जी एस चौकशी*- श्री योगेश सुर्यकांत पेटकर 9823555243
उपवधू-वर नोंदणी अर्ज तसेच रक्कम बँकेत जमा केल्याची पावती / UTR No ही खाली दर्शविलेल्या Email वर पाठवावी.
Email - akhilpunebhavsarsamaj@gmail.com
Email Contact - श्री बिपीन प्रभाकर भावसार
9373439233
मल्टीसिटी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट अखिल पुणे भावसार समाज या नावाने Payble at पुणे [ महाराष्ट्र ] असावा.
*फॉर्म साठी संपर्क:-*
अखिल पुणे भावसार समाज कार्यालय
३६६ अ घोरपडे पेठ,एकबोटे कॉलनी,हॉटेल सेव्हन लव्हज मागे पुणे.
अॉफीस फोन नं. 02026438554
Bhawsar today news paper
Contact 9352237235
Sarita naresh bhawsar
👫🚩👫🚩👫🚩👫🚩